विठ्ठल-रूखमाई गणेश मंडळ, पाचगावच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

51

विठ्ठल-रूखमाई गणेश मंडळ, पाचगावच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

विठ्ठल-रूखमाई गणेश मंडळ, पाचगाव* च्या वतीने * भव्य रक्तदान शिबीर*
विठ्ठल-रूखमाई गणेश मंडळ, पाचगावच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

पाचगाव:- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे पाचगाव गणेश मंडळच्या वतीने भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात श्री. गोपाल जंबुलवार, श्री. उमेश गोणेलवार, श्री. रुपेश पुलमगवार, श्री. गणेश पेटकर, श्री. अंकित पुप्पलवार श्री. अमोल भोयर, श्री. अंकित भोयर, श्री. गणेश गोणेलवार, श्री. प्रविण भिवणकर, श्री. विशाल भेंडे, श्री.देव वाढई, श्री. अरुण नुलावार, श्री .प्रमोद भिवणकर, श्री.अतुल राजुरकर यांनी रक्तदान केली.

या रक्तदान शिबिराला यशस्वि करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदचे सर्व अधिकारी ,आरोग्य उपकेंद्र पाचगावचे मा.प्रिया बन्सोड मैडम, ज्योत्सना खिरटकर मैडम, अर्चनाताई चल्लावार अनिताताई चहारे वर्षाताई जाबोर व विठ्ठल-रूखमाई गणेश मंडल चे सर्व सदस्यांनी व गावकरी मंडळीने सहकार्य व मदत केले.