पतीला अश्लील व्हिडीओ दाखवून कापला पतीचा गळा,* *33 वर्षीय पत्नीकडून 64 वर्षीय पतीचा गळा कापून हत्या*

57

*पतीला अश्लील व्हिडीओ दाखवून कापला पतीचा गळा,*

*33 वर्षीय पत्नीकडून 64 वर्षीय पतीचा गळा कापून हत्या*

पतीला अश्लील व्हिडीओ दाखवून कापला पतीचा गळा,* *33 वर्षीय पत्नीकडून 64 वर्षीय पतीचा गळा कापून हत्या*
पतीला अश्लील व्हिडीओ दाखवून कापला पतीचा गळा,*
*33 वर्षीय पत्नीकडून 64 वर्षीय पतीचा गळा कापून हत्या*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपुरात 9 मार्च रोजी गणेशपेठ परिसरातील रजत संकुल या इमारतीत झालेल्या लक्ष्मण मलिक यांच्या हत्येत अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. 64 वर्षीय लक्ष्मण मलिक यांची हत्या त्यांच्याच 31 वर्षीय पत्नीने एक दिवस आधी केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे लक्ष्मण मलिक यांची स्वाती नावाची 33 वर्षीय पत्नी 8 मार्च ला दुपारी ती राहत असलेल्या गोकुळपेठ परिसरातून लक्ष्मण मलिक राहत असलेल्या रजत संकुल इमारतीत गेली होती. दोघांमध्ये मुलाच्या ताब्याला घेऊन वाद असल्याने दोघे वेगवेगळे राहायचे.आणि पत्नी चा राग अनावर झाला आणि तिने केला पती चा गळा कापून हत्या.