मलकापुर जिल्हा बुलढाणा येथे समस्त घरोघरी श्री गणेश मुर्तिची स्थापना.
सुयोग शर्मा, नांदुरा रोड, मलकापुर यांच्या राहत्या घरी, अयोध्येतिल प्रस्तावित प्रभु श्रीराम मंदिरचा अतिशय सुंदर देखावा.

✒सुयोग सुरेश शर्मा ✒
मलकापुर जिल्हा बुलढाणा
मो 8956569391
मलकापुर:- मलकापुर जिल्हा बुलढाणा समस्त महाराष्ट्रात घरोघरी श्री गणेश चतुर्थी निम्मित श्री गणेश मुर्ति ची स्थापना करण्यात आली त्यात मलकापुर शहरात ही हर्षोल्हासात श्री गणेशा चे शुभ आगमन झाले. घरोघरी सुंदर देखावे, सिनेरी, सुंदर रचना आणि देखावे करुण श्री गणपति बाप्पा ची स्थापना करण्यात आली.
यातच भर घालत श्री सुयोग शर्मा, नांदुरा रोड, मलकापुर यांच्या राहत्या घरी, अयोध्येतिल प्रस्तावित प्रभु श्रीराम मंदिरचा अतिशय सुंदर देखावा करुण त्यात श्रीराम रुपात सिंहसंधिष्टित गणपतिची स्थापना करण्यात आली. अस्या देखाव्या द्वारे श्री गणेश स्थापना संदर्भात त्यांनी सांगितले की काही महिन्या पुर्वी जेव्हा माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा श्री रामजन्मभूमि शिलान्यास समितिच्या पक्षात निर्णय दिला आणि राम मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त झाला त्यावेळी समस्त हिंदु मनात आनंदसागर उसळत होता, परंतु कोरोना या वैश्विक महामारीमुळे फारच संयमित राहून सगळ्यांनी आनंद साजरा केला. आजही कोरोना संकट हे टळाले नाही, म्हणून प्रतीकात्मक स्वरुपात हा आमचा आनंद साजरा करण्याचा भबड़ा प्रयत्न, मी समस्त हिंदू समाजाच्या वतीने श्री गणराया चरनी प्रार्थना करतो की भव्य दिव्य श्री राम मंदिराचे काम निर्विघ्नं पार पडो.