पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.

51

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.

✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809

चंद्रपूर दि. 10 सप्टेंबर :- राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि.11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी, जि.चंद्रपूर येथे आगमन, सकाळी 11.30 वाजता तालुका काँग्रेस कमेटी, ब्रह्मपुरीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ राखीव, सायंकाळी 4.30 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.