बुद्धिस्ट समाज संघ संथागारा च्या वतीने सेवानिवृत्ताचे चे शाल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार
गोंदिया शहर प्रतिनिधी
✍राजेंद्र मेश्राम ✍
9430513193
गोंदिया– 401असेबंली ला पूज्य भंते तिसवंस याची धम्म देशना व सेवानिवृत्त झालेल्या सत्कार मुर्ती यांचे शाल देऊन स्मृती चिन्ह जेष्ठ च्या हस्ते सत्कार करण्यात आले, सत्कार मुर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ज्या ठिकाणी आपण सेवा दिले कार्य केले तेथिल अनुभव सांगितले गेले.आम्ही जेव्हा सेवा देत असता त्या ठिकाणी मानवाच्या प्रगतीसाठी कल्याणासाठी झटावे लागले, जिथे अंधश्रद्धा पसरविले जाते वाईट चालीरिती ना बळ दिले जात असता. आम् चा त्या ला नेहमी विरोध असायचा. आम्हाला हळूहळू यश मिळत असे. आज पर्यंत शरीराने आम्हा ला साथ दिली संपुर्ण सेवा देऊन आमचा सत्कार करण्यात आला आहे ,हे आमचे पुण्य कुशल कर्म च म्हणावं असं समझतो,
या सत्कार प्रसंगी बोलताना म्हणाले कि, संथागाराला जेवढी मदतीची गरज लागेल तेवढी मदत करू. सत्कार मुर्ती
सत्कार प्रसंगी आयु .
. हर्षीलाताई वैद्ये सेवा
नि.शिक्षका,
आयु. नंदागवली ताई आरोग्य विभाग सेवा. नि.
आयु. संतोष श्याम कुवर सर सेवा.नि.शिक्षक व मेरिज बि.चे कार्यकर्ते
आयु. सुशिल गणवीर सर शिक्षण विभाग सेवा. नि..
आयु, रतन वासनिक सर शिक्षक सेवा. नि.या जाहीरपणे बोलताना म्हणाले .
दर संडे प्रमाणे भोजन दान दाते आयु, डाहाट परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रम चे सूत्र संचालन आयु,डी.वैद्ये सर यांनी केले
कार्यक्रमाचे सेवट सर्वांचे भले हो या या मगंल पाठाने सामुहिक स्वरांत संपन्न करण्यात आले.