*एटिएम कार्ड क्लोन कस्न नागरिकांचे पैसे चोरणारी आंतरराज्यीय टोळी यवतमाळ पोलीसांच्या ताब्यात*
✒️साहिल महाजन✒️
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
93097 47836
यवतमाळ : -मागील काही दिवसांमध्ये नागरीकाच्या बँक खात्यातील पैसे आपोआप इतर जिल्हयातन तसेच पर राज्यातन विड्रॉल होत असल्याच्या तक्रारी शहरातील पोलीस स्टेशन व सायबर सेल येथे प्राप्त झाल्या. यानसार पोलीस स्टेशन अवधतवाडी येथे अप.क्र. ९५४ / २०२१ कलम ४२० भादवि प्रमाणे गन्हा नोंद करण्यात आला. या घटनाची गांभिर्याने दखल घेत सदर प्रकरण हे तांत्रीक बाबींशी संबंधीत असल्याने मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी सदर प्रकरणाचा समांतर तपास करण्याचा आदेश सायबर सेल यांना दिला.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना सायबर सेल पथकास असे निर्दशनास आले की, दि. १५/०९/२०२१ रोजी यवतमाळ शहरातील साई सत्यजोत मंगल कार्यालय येथिल एसबिआय बँक एटीएम मध्ये, व दि. १६/०९/२०२९ रोजी व अँग्लो हिंन्दी हाई स्कल जवळील एसबिआय एटिएम मध्ये अज्ञात आरोपीतांनी इंटर्नल क्लोनर बसवन त्याव्दारे एटिएम कार्ड नोन केले व त्याव्दारे इप्लिकेट एटिएम कार्ड तयार करून नागरिकाच्या बँक खात्यातन पैसे लंपास केले. सदरचा दवा हाती लागताच सायबर पथकाने आपल्या
तांत्रीक कौशल्याचा आधारावर तांत्रीक बाबीचे संकलन व पृथ्थकरण करुन गन्हयातील आरोपी निष्पण करीत थेट बिहार गाठले व गन्हयातील मुख्य आरोपी नामे १) सकेशकमार अनिल सिंग रा. जि. गया राज्य बिहार व २) सुधिर कुमार निर्मल पांडे रा. जि. गया बिहार यांना जिल्हा गया राज्य बिहार येथन ताब्यात घेतले. दोन्ही आरोपीतांच्या अ ताब्यातून १ इंटर्नल एटिएम अ स्कॅनर, १ हॅन्ड एटिएम स्कॅनर, इ १ बनावट एटिएम तयार करण्यासाठी
लागणारे स्किमर, १५ एटिएम, इतर साहीत्य व ख नगदी असा एकण १,२८, म ४५०/- रु चा मददेमाल जप्त करून दोन्ही आरोपी पुढिल तपासकामी पोलीस स्टेशन अवधतवाडी यांचे ताब्यात देण्यात आले. सदर आरोपी यांनी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, पच्छिम बंगाल, झारखंड मध्ये अशा प्रकारचे अनेक गन्हे केले आहे. सदरची कार्यवाही डॉ. दिलीप पाटील भजबल पोलीस अधीक्षक, यवतमाळ, डॉ. के. ए. धरणे अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांच्या आदेशाने प्रदिप परदेशी, पोलीस निरीक्षक स्थागशा यवतमाळ व दिपमाला भेंडे पोलीस निरीक्षक सायबर सेल, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल परी, पोहवा गजानन डोंगरे, पोना विशाल भगत, पोना कविश पाळेकर, पोना उल्हास करकटे, पोकॉ अजय निंबोळकर, पंकज गिरी, सतिष सोनोने मपोकॉ रोशनि जोगळेकर, प्रगती कांबळे सर्व नेमणक सायबर सेल, यवतमाळ यांनी पारपाडली.