एटापल्ली, कोटमी व कोहका ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२, आदिवासी विद्यार्थी संघटनाची बाजी

मारोती कांबळे

गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

मो.नं.9405720593

एटापल्ली तालुक्यात कोहका व कोटमी ग्रामपंचायत माजी आमदार दीपकदादा आत्राम व माजी जी प. अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार व नंदू भाऊ मटामी तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रज्वल भाऊ नागुलवार सचिव यांच्या तड़फदार नेतृत्वात 2 ग्रामपंचायत आदीवासी विधार्थी संगठना व ग्रामसभाचे कोहका ग्रामपंचायत उपसरपच अंतू बारसू नरोटी याना 5 मत मिडाले व कोटमी ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून महादेव मानसु पदा याना 10 मत मिडुन अविरोध निवडून आले पिटासन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार चौदरी सर, रेवणी इंस्पेक्टर शेख, तलाठी पुंगाठी मैडम, ग्रामसेवक राउत साहेब काम बघितले यावेडी सहकार्य नितिन पदा,मंगेश हलामी माजी प स सदस्य, रमेश वैरागड़े संचालक बा स स अहेरी तथा सदस्य ग्रा प सदस्य, रमेश दुग्गा उपसरपंच सरखेड़ा, सुधाकर टेकाम उपसरपच जारावंडी, संतोष भाऊ मडावी सदस्य डिंडवी, अनिल भाऊ करमरकर जीवनगटा, रैनु हिचामी , सखाराम कल्लो, अंतू नरोटी, मनीराम हिचामी, हनुमंत हिचामी, कैलास उसेंडी सरपंच गुरुपल्ली, ईश्वर हिचामी, नरेश नरोटी, दिवाकर गोटा, बंडू भाऊ हिचामी, संदीप हिचामी, संजय हिचामी, एल्सिंग दुर्वा, आनंद गावड़े, सरिता हिचामी, राजेंद्र तिर्की, अरमान तिग्गा, शंकर नरोटी, नांसू पोटावी, सीताराम कोरामी, मासू हिचामी, मंनकु नरोटी, मनीराम नरोटी, राजू नरोटी, शत्रु नरोटी, रावजी नरोटी, रानू हिचामी, रविन्द्र गोटा, महेश हिचामी, अनिल हिचामी, शिवाजी नरोटी, राजेश एक्का, सुखदेव हिचामी, रामा हलामी, जनीराम हिचामी, सुनील हिचामी, व आविस/ ग्रामसभा पदाधिकारी,/ कार्यकरते उपस्थीथ होते

वनिता संजय हिचामी सरपंच अंतू बारसू नरोटी ,सदस्यशिला संकु दुग्गा सदस्यसपना अंताराम पुंगाटी सदस्य कोटमी सिंधु घिसू मोहदा सरपंच

 महादेव पदा सदस्य रावजी मट्टामी सदस्यमुरलीधर वड़े सदस्यरवीना माधो पदा सदस्य भाग्यश्री हेडो सदस्य सुशीला कृष्णा सरकार सदस्यसुरेखा सो uuनसाय नरोटी सदस्य दीपा देवीदास मडावी सदस्या व सर्व आविस ग्रामसभा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here