मिस्टर & मिस DC इंडिया पर्दा नागपुरचे यंकटेश गुमलवार मिस्टर इंडियाचा किताब.

59

मिस्टर & मिस DC इंडिया पर्दा नागपुरचे यंकटेश गुमलवार मिस्टर इंडियाचा किताब.

पल्लवी मेश्राम प्रतिनिधी

नागपुर:- उत्तराखंड मधिल देहरादून येथे आयोजित केलेल्या मिस्टर आणि मिस DC इंडिया 2020 पर्ध्ये मध्ये नागपुरचे यंकटेश शंकर गुमलवार ला मिस्टर इंडियाचा किताब मिळाला. आणी यंकटेश शंकर गुमलवार ला मिस्टर आणि मिस DC इंडिया 2020 चा ब्राण्ड एम्बेसिटर बनवण्यात आले.

मिस्टर आणि मिस DC इंडिया 2020 ही अत्यंत प्रतिष्ठेची पर्दाचा किताब जिकुन यंकटेश शंकर गुमलवार ने विदर्भाचे आणी नागपुरचे नाव संपूर्ण देशात उंचवले आहे त्यामुळे अनेक क्षेत्रातुन त्यांच्यावर अभीनंदनचा वर्षाव होत आहे.