राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

59

देशाचे नेते

महाराष्ट्राचे कर्णधार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष

खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक
प्रा. राजु तिमांडे
माजी आमदार, हिंगणघाट विधानसभा क्षेत्र

दिनांक 12 डिसेंबरला मा. साहेबांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ थेट प्रक्षेपण मुंबईतुन प्रसारीत करण्यात येणार आहे. तरी आपण उपस्थित रहावे हिच विनंती.
दिनांक: 12. 12. 2020          वेळ: सकाळी 10 वाजता
स्थळ: हरीओम सभागृह, कापसे कॉमप्लेक्स हिंगणघाट
विनीत प्रा. राजु तिमांडे माजी आमदार