पावसामुळे गोंडपीपरी-धाबा मार्ग झाला चिखलमय रविवार पासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोंडपीपरी गोजोली- सोमनपली धाबा मार्ग चिखलमय   चिखल असलेल्या मार्गावरन प्रवास करताना घसरून पडल्याची आणि अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण 

64

पावसामुळे गोंडपीपरी-धाबा मार्ग झाला चिखलमय

रविवार पासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोंडपीपरी गोजोली- सोमनपली धाबा मार्ग चिखलमय 
 चिखल असलेल्या मार्गावरन प्रवास करताना घसरून पडल्याची आणि अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण 

पावसामुळे गोंडपीपरी-धाबा मार्ग झाला चिखलमय रविवार पासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोंडपीपरी गोजोली- सोमनपली धाबा मार्ग चिखलमय   चिखल असलेल्या मार्गावरन प्रवास करताना घसरून पडल्याची आणि अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण 

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :-रविवार पासून तालुक्यात मेघ गर्जनेसह पावसाला सुरवात झाली आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोंडपीपरी धाबा मार्ग चिखलमय झाला.
आज दि.12 जानेवारी रोज बुधवारला पाऊस कमी होताच
ह्या मार्गावर वाहनाची वर्दळ सुरू झाली.
मात्र आलेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल झाले असल्याने ह्या मार्गावर प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
गोजोली- सोमनपली धाबा मार्गवरील रस्त्याचे बांधकाम सुरु आहे.ह्या मार्गवरील रस्त्याच्या बांधकामात चुनखळी युक्त मुरमाचा वापर करण्यात आला आहे.
त्यातच आता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने या मार्गावरन प्रवास करणे धोकादायक झाले आहे.