विधानपरिषद माजी विरोधी पक्ष नेते आमदार प्रवीणभाऊ दरेकर यांचे जंगी स्वागत

55

✒️ नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048📞

माणगांव :- विधानपरिषद माजी विरोधी पक्ष नेते आमदार प्रवीणभाऊ दरेकर हे महाड पोलादपूर येथे विविध विकास कामांचे उदघाट्न करण्यासाठी आले असता, लोणेरे येथे त्यांचे गोरेगाव विभाग भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच गोरेगाव विभागात विकास कामे करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी माणगाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रितेशदादा निवाते, माणगाव तालुका उत्तर भारतीय सेल अध्यक्ष आनंदजी राजभर,भा.ज.प जेष्ठ नेते हरेश शेट,भा.ज.प रायगड जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले, माणगाव तालुका सरचिटणीस युवराज मुंडे, गोरेगावं शहर अध्यक्ष किशोर रातवडकर,अशोक यादव, नागाव उप सरपंच अक्षय यादव,माणगांव तालुका सचिव महेंद्र कासरेकर
मीडिया तालुका अध्यक्ष विनोद कासरेकर, अशोक दायते,अशोक यादव,निलेश राशीनकर, अभिजित महाले,महिला तालुका अध्यक्षा अश्विनी कडू,अंजली जाधव ई. मान्यवर उपस्थित होते