स्व. मीराई वृद्धाश्रमाच्या संस्थापिका अध्यक्ष समाज सेविका माधुरी ताई झित्राजी टेकाम यांची भेदोडा वृद्धाश्रमाला भेट देऊन फळ वाटप

61

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. 8208166961

कोरपना :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील गडचांदूर कोरपना येथील थोर समाज सेविका
व स्वर्गवासी मीराई वृद्धाश्रमाच्या संस्थापक अध्यक्ष कु. माधुरी ताई झीत्राजी टेकाम
या गेल्या कित्येक वर्षांपासून गोरगरीब जनतेची सेवा करीत आहेत गोरगरीबाना न्याय हक्कासाठी अहोरात्र धावून जाणाऱ्या माधुरी ताई आपल्या स्वयंखर्चातून कित्येक गरीबाची त्या मदत करीत असतात छोटे मोठे कार्यक्रम घेऊन त्या समाज जनजागृती देखील करतात.
आजच त्यांनी आदिलाबाद येथील छोटेसे गाव भेडोदा येथील वृद्धाश्रमात जाऊन तेथील वयोवृदाना जवळ घेऊन त्यांची विचारपूस करून त्यांना फळ व जीवनपयोगी वस्तू त्यांना वाटप केले आणि माझ्या कडून आपल्या साठी जे पण जमेल ते आपल्यासाठी करेल असे आस्वासन दिले, यावेळी त्यांच्या संस्थेतील पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

स्वर्गवासी मीराई वृद्धाश्रमाच्या संस्थापिका व अध्यक्ष थोर समाज सेविका माधुरी ताई झित्राजी टेकाम यांची समाजसेवा बघून आताच त्यांना दैनिक वृतपत्र मीडिया वार्ता न्यूज तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाजसेविका पुरस्कारासाठी निवड सुद्धा करण्यात आली आहे.