आदिवासी गोंडवाना गोटुल समिती मुरखळा / नवेगाव येथे क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १८९ व्या जयंतीचा कार्यक्रम

आदिवासी गोंडवाना गोटुल समिती मुरखळा / नवेगाव येथे क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १८९ व्या जयंतीचा कार्यक्रम

आदिवासी गोंडवाना गोटुल समिती मुरखळा / नवेगाव येथे क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १८९ व्या जयंतीचा कार्यक्रम

✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

दि.१२/०३/२०२२ रोज शनिवारला गोटूलभूमी मुरखळा / नवेगाव येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे
अध्यक्ष सौ. अर्चना नागेश टेकाम
यांनी स्थान भूषवून प्रतिमेच्या स्वरूपात असलेल्या क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले.
प्रास्ताविक भाषण समितीचे सचिव श्री. साईनाथ पुंगाटी यांनी केले.तर
प्रमुख अतिथी व मार्गदर्शक मान.
वसंतजी कुळसंगे अध्यक्ष वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती गडचिरोली यांनी सविस्तर जीवनचरित्र्यावर मार्गदर्शन केले.
त्यानंतर. श्री. बारीकराव मडावी
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक,
श्री. चरदास पेंदाम पोलीस निरीक्षक व पुष्पलता कुमरे से. नि. तहसीलदार यांनी आदिवासी बांधव तरुण पिढी विकासाच्या दिशेने वाटचाल कराव व उच्च शिक्षणाची धुरा स्वीकारावी असे मार्मिक मार्गदर्शन आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच आदिवासी संस्कृती जोपसणाऱ्या माध्यमातून लहान मुलीचे नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. आर. जी. तुमराम साहेब केले. तर आभार प्रदर्शन सचिन भलावी यांनी केले. कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक म्हणून.
मुरखळा /नवेगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्री. निखिल भाऊ सुंदरकर, जगदीश भाऊ चौधरी, पोलीस निरीक्षक. श्री. नागेश टेकाम श्री. उमाजी खेवले,
श्री. दादा रावण कुसराम भामरागड, श्री.पुरुषोत्तम निकोडे, समितीचे उपाध्यक्ष. सौ मालता ताई पुडो,विनाताई उईके, वेणूताई पेंदाम, लता हारमे,मंजुषा कोवे,
जिजाबाई गेडाम, नंदिनी गेडाम,श्रद्धा कोडापे,अदिती गेडाम श्यामलता पदा,यशवंतजी नैताम,मधुकर कुमरे, शनी, कन्नाके,श्रीराम नरोटे, विजय कोवे, रवी नैताम, अमित गेडाम, बजरंग गेडाम,
सचिन सिडाम, युवराज आत्राम, पहिलीदास कुळमेथे आणि समस्त आदिवासी बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.