राज युवा ग्रृप तफे विर बाबुराव शेडमाके यांची १८९ वी जंयती साजरी
✍सौ .हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी 97642 68694
बल्लारपूर : -१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यामधील क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम चा आयोजन करण्यात आले या मध्ये सुखदेव कोवे यांचा शुभहस्ते प्रतिमेला माल्य अर्पण करुण कार्यक्रम शुरुवात करण्यात व राज युवा ग्रृप अध्यक्ष नीरज झाडे नगरसेविका सुवर्णा भटारकर,गुरुजी संजव गेडाम,अरुण भटारकर,मनोज गेडाम,अमित मेश्राम,राहुल फासलावार,आकाश मेश्राम,योगेश कोवे,सुरज गेडाम,आकाश मेश्राम,सुघोष महेशकर,रंजीत गेडाम,तुषार उईके,दामु मेश्राम,सतोष मेश्राम,निलेश गेडाम,युवराज मडावी,विशाल गेडाम,अजय बोरीकर,विशाल कुभारे,भास्कर मेश्राम,सतोष मडावी,प्रशांत मडावी,सुरेद्र महेशकर,रवि झाडे,विष्णु पानम,संकेत गुप्ता,हरीष पानम,प्रदिप निमगडे,अय्यान शेख,सुरज पानेम,रवि बद्दीवार,मंगेश जाभुळकर,आशिष देवाळकर,अविनाश गेडाम,मयुर,शुभम जुमडे,रोहीत गगुरवार,उमेश गगुरवार,अक्षय नथानी व वाडातील नागरीक मोठे संख्येने उपस्थिती होती