सकमुर सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत काँग्रेसप्रणित पॅनल चा दणदणीत विजय

सकमुर सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत काँग्रेसप्रणित पॅनल चा दणदणीत विजय

सकमुर सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत काँग्रेसप्रणित पॅनल चा दणदणीत विजय

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- तालुक्यातील सकमुर येथिल सेवा सहकारी संस्था सोसायटी निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री. अशोकभाऊ रेचनकर यांचे नेतृत्वात काँग्रेसने एक हाती झेंडा रोवला.
आज झालेल्या सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत भाजपा व वंचित बहुजन आघाडी प्रणित पैनल च्या विरोधात १३ पैकी ८ सदस्य निवडून आणत काँग्रेस प्रणित पैनलने विरोधकांना चपराक दिली.आणि विजय संपादन केला.
काँग्रेस प्रणित विजयी उमेदवारांमध्ये अशोकभाऊ रेचनकर, संजयभाऊ जाक्कुलवार,दत्तूभाऊ झाडे, मायाताई खर्डीवार, यमुनाबाई लिंगे, मंगलाबाई मुंजनकर, शंकरभाऊ सोनटक्के, संतोषभाऊ पिपरे असे १३ पैकी ८ उमेदवार विजयी संपादन करत सकमूर येथील सेवा सहकारी संस्था सोसायटी निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलचा झेंडा फडकविला.
नेतृत्वधारी श्री.अशोक भाऊ रेचनकर व सर्व काँग्रेस प्रणीत पॅनलच्या विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन….!!!🌹💐