भद्रावती नोकराच्या पत्नीवरच केला मालकाने अत्याचार, अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली अटक.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर (भद्रावती ) :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, चंदनखेडा येथे राहणाऱ्या मालकाने आपल्याच नोकराच्या पत्नीवर अत्याचार केल्याची घटना घडली या प्रकरणी पीडित महिलच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे .

कदीर पठाण वय 35 वर्षे राहणार चंदनखेडा असे आरोपीचे नाव आहे कदीर याच्या कडे फिर्यादीचा पती गाडीवर काम करायचा घटनेच्या दिवशी कदीर हा नोकराच्या घरी गेला होता. तो घरी नसताना बघून त्याने त्याच्या पत्नीवर अत्याचार केला या घटनेची माहिती पीडित युवतीने आपल्या पतीला सांगितली भद्रावती पोलिसात घटनेची तक्रार दिली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास ठाणेदार सुनील सिंह पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here