जळगाव जिल्ह्यात नवीन 1201 रुग्ण पॉझिटिव्ह, 16 जणांचा मृत्‍यू झाला आहे.

53

✒विशाल सुरवाडे ✒
जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव,12:- जिल्ह्यातून रोज 1 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाला हरवून बरे होत आहेत. तर आज 1201 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून 1195 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज 1201 नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज 1195 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, 16 जणांचा मृत्‍यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 103009 रुग्ण बाधित झाले आहे. त्यापैकी 89460 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात सध्या 11740 रुग्ण उपचार घेत आहे. जळगाव शहर 213, जळगाव ग्रामीण 33, भुसावळ 124, अमळनेर 220, चोपडा 104, पाचोरा 69, भडगाव 15, धरणगाव 36, यावल 66, एरंडोल 81, जामनेर 33; रावेर 122, पारोळा 9; चाळीसगाव 4, मुक्ताईनगर 56, बोदवड 9 आणि इतर जिल्ह्यातील 7 असे 1201 रूग्ण आढळून आले आहेत.