चंद्रपुर सबेरिया ऑफिस पाइंट पासून ते डब्ल्यू सी एल पर्यंत चे रोडचे काम निकृष्ट दर्जाचे.
चंद्रपुर सबेरिया ऑफिस पाइंट पासून ते डब्ल्यू सी एल पर्यंत चे रोडचे काम निकृष्ट दर्जाचे.

चंद्रपुर सबेरिया ऑफिस पाइंट पासून ते डब्ल्यू सी एल पर्यंत चे रोडचे काम निकृष्ट दर्जाचे.

गणेश कस्ट्रक्शन कंपनीला ब्लैकलीस्ट करण्यासाठी चंद्रपुर जिल्हा सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता यांना निवेदन.

चंद्रपुर सबेरिया ऑफिस पाइंट पासून ते डब्ल्यू सी एल पर्यंत चे रोडचे काम निकृष्ट दर्जाचे.
चंद्रपुर सबेरिया ऑफिस पाइंट पासून ते डब्ल्यू सी एल पर्यंत चे रोडचे काम निकृष्ट दर्जाचे.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपुर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, चंद्रपुर जिल्हातील पदमापुर येथील रोडचे बांधकाम करण्यात येत आहे. पण या रोड बांधकाम मोठ्या प्रमाणात भष्ट्राचाराचा सुगंध बाहेर येत आहे. या रोडचे बांधकाम निष्कुट दर्जाचे होत असल्याचे दिसून येत आहे. हा बनत असलेला रोड किती दिवस टिकेल यांची शाश्वती कोणी देणार काय? असे प्रश्न गावातील नागरीक उपस्थित करत आहे.

चंद्रपुर सार्वजनीक बांधकाम विभागात येणा-या पदमापुर रोड वरील सबेरच्या कार्यालया पासुन ते केंद्रीय विघ्यालय डब्ल्यू.सी.एल पर्यंत रोडचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या रोडचे बांधकाम गणेश कस्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे. पण या कंपनी मार्फत बनवण्यात येणारा रोड हा निष्कूट दर्जाचा बनत असुन, तो किती दिवस टिकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चंद्रपुर शिवसेना युवासेना तर्फे जिल्हाप्रमुख संदीपभाऊ यांचा नेतुत्वात निष्कूट दर्जाचे सुरु असलेले रोडचे बांधकाम त्वरित थांबविण्यासाठी आणि कंपनी वर करवाई करुन गणेश कस्ट्रक्शन कंपनीला ब्लैकलीस्ट करण्यासाठी चंद्रपुर जिल्हा सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी सन्मयक विक्रान्तंभाऊ सहारे, बबलुभाऊ कटरे माजी सरपंच, नागेश कडुकर उपतालुका प्रमुख, सागर धनकसार आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here