हिंगणघाट येथे भीषण अपघात, एक ठार, ट्रक पलटी.
हिंगणघाट येथे भीषण अपघात, एक ठार, ट्रक पलटी.

हिंगणघाट येथे भीषण अपघात, एक ठार, ट्रक पलटी.

हिंगणघाट येथे भीषण अपघात, एक ठार, ट्रक पलटी.
हिंगणघाट येथे भीषण अपघात, एक ठार, ट्रक पलटी.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघात,दि.13 मे:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट परीसरातील राष्ट्रीय महामार्ग 44 वर एक भीषण अपघात झाल्याची माहीत समोर आली आहे. त्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
हिंगणघाट शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग 44 वर असणा-या वणी परीसरातील गिमा टेक्सटाइलच्या समोर भीषण अपघात झाला. त्यात आकाश मून वय 28 वर्ष राहणार हिंगणघाट याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रक यु.पी. 94 – टी – 6194 हा जागीच पलटी झाला. हिंगणघाट पोलिसांना या अपघाताची माहिती मीळताच घतनास्थळी येउन पंचनाम केला आणि मृत्यदेहाला ऊरवरीत कारवाई करीता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पुढिल कारवाई हिंगणघाट पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here