बल्लारपुर शहरातील पोलिसांची मनमानी; वाहने अडवुन चौकशीचा नावाखाली 200 रु ची पावती फाडतात.

58

बल्लारपुर शहरातील पोलिसांची मनमानी; वाहने अडवुन चौकशीचा नावाखाली 200 रु ची पावती फाडतात.

नागरिकात भय व्याप्त व पोलिसाबाबत जनतेत रोष.

बल्लारपुर शहरातील पोलिसांची मनमानी; वाहने अडवुन चौकशीचा नावाखाली 200 रु ची पावती फाडतात.
बल्लारपुर शहरातील पोलिसांची मनमानी; वाहने अडवुन चौकशीचा नावाखाली 200 रु ची पावती फाडतात.

✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
बल्लारपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,पोलिसांचा मनमानीपना व विनाकारण चौकशिचा नावाखाली पावती देण्याचा धन्दा थामविन्याची मांगनी. बल्लारपुर/करोंना लॉकडावुन चा गैरफायदा घेवून बल्लारपुर पोलिस चौकशीचा नावाखाली वाहन चालका कडून 200 रु पावती फाडत असल्याचा प्रकार बलल्लारपुरात सध्या बघायला मिळत आहे. जूनि वस्ति गोलपुलिया, नगरपरिषद चौक, दत्तमन्दिर कड़े जाणाऱ्या रस्त्यावर, कलामन्दिर या ठिकाणी वाहने अडवून लायसन्स बाबत विचारना करण्यात येते व त्याला 200 ची पावती फाडून मोकळे करतात. या लॉकडवून चा काळात रुपया पैशाचा तंगीत प्रत्येक नागरिक त्रस्त असून, अभावाचे जीवन जगत आहे. वरुण बल्लारपुर पोलिसांची मनमानी नागरिकात रोष निर्माण करीत आहे. हे सर्व थांबविन्याची मांगनी नागरिका द्वारे करण्यात येत आहे.