नागपूर मध्यवर्ती कारागृहात बलात्कारांच्या आरोपीचा मृत्यू

नागपूर मध्यवर्ती कारागृहात बलात्कारांच्या आरोपीचा मृत्यू

नागपूर मध्यवर्ती कारागृहात बलात्कारांच्या आरोपीचा मृत्यू

नागपूर मध्यवर्ती कारागृहात बलात्कारांच्या आरोपीचा मृत्यू

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो9096817953

नागपूर :- नागपूर बलात्काराच्या आरोपात खालील शिक्षा भोगत असलेल्या आरोपींच्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. लिंगेश्वर प्रकाश चार्ली (वय 40) असे आरोपीचे नाव आहे. मृत्यू आरोपीवर सदर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लिंगेश्वर खलासी लाईट मोहन नगर सदर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंगेश्वरला अर्जुन 2023 रोजी आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमाखाली अटक करण्यात आली होती तेव्हापासून तो कोठडीत होता.11 जून 2023 रोजीच्या न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.11मे 2024 रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने लिंगेश्वर याला मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास हलविण्यात आले होते. त्यादरम्यान त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्रा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत्यू घोषित करण्यात आली. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासणी सुरू केली आहे.