*आष्टोना येथील १७१नागरिकांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोज*

साहिल महाजन
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज 9309747836
यवतमाळ राळेगाव
तालुक्यातील आष्टोना ग्रामपंचायत* च्या वतीने आयोजित कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचा आज दुसरा डोज देण्यात आला यामध्ये १७१नागरिकांनी या दुसऱ्या डोज चा लाभ घेतला .
यावेळी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव डॉ.अशिष बरगट सर व कर्मचारी यांनी लसीकरण कार्य पूर्ण केले,
CHO करिष्मा नरडे, CHO कु. मयुरी अ. घोडे, एच बि गल्हाट आरोग्य सेविका, एस.बी. बोरपे, सौ. वनिता गजानन चौधरी, संगीता पेन्दोर आशा सेविका, प्रतीभा आस्वले आशा सेविका
तलाठी सातंगे साहेब, ग्रामसेवक सोनुले साहेब, सरपंच्या सौ अर्चनाताई सुरेश गोवारदीपे, उपसरपंच शंकर रामदास वरघट, ग्रा. पं. सदस्य रवींद्र कन्नाके, ग्रा. पं. सदस्य नारायण येरगुडे पंढरीनाथजी बोथले, किसनराव ठाकरे, नेमाजी तांदुळकर, सागर काकडे, रुपेश पेचे, आणि ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.