बकरी ईद साधेपणाने साजरी करा: जिल्हाधिकारी पापळकर

बकरी ईद साधेपणाने साजरी करा: जिल्हाधिकारी पापळकर

बकरी ईद साधेपणाने साजरी करा-जिल्हाधिकारी पापळकर*
बकरी ईद साधेपणाने साजरी करा-जिल्हाधिकारी पापळकर

मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961

अकोला :- बकरी ईद हा सण दि.२१ रोजी (चंद्र दर्शनावर अवलंबून) आहे. कोविड १९ च्या संसर्गाच्या पार्श्वभुमिवर सध्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. या संदर्भात गृह विभागाने एका परिपत्रका द्वारे मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, या काळात बकरी ईदची नमाज ही घरुनच अदा करावी. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, अशा शासनाच्या गृहविभागाने जारी केलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.