ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते किशोर आढाव यांच्ये होत आहे कौतुक.
✒संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
98900 93862
सांगली,दि.12 जुलै:- सांगली जिल्ह्यातील, नांद्रे गावातील विदर्भ कोकण बँकच्या शाखेने वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते किशोर आढाव यांच्या बँक आँकाउटवर दुसऱ्या खातेदाराचे 1,90,000/- (एक लाख नव्वद हजार रूपये) दि.2 जुलै ला जमा झाले होते. त्यांनी तत्काळ बँकेच्या व्यवस्थापकाशी भेटून तुम्हच्या शाखे तर्फे चुकिने माझा बैंक खात्यात पैसे ट्रान्सपर करण्यात आल्याची माहिती दीली.
याबाबत बैंक प्रशासनाने दखल घेत आपली चुकी दुरस्त करत संबंधित व्यक्तीच्या खात्यावर ते पैसे ट्रान्सपर केले.
किशोर आढाव यानी केलेल्या प्रामाणीक कार्याबदल यांचे बँकेच्या व्यवस्थापकानी कौतुक केले आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. किशोर आढाव यानी केलेल्या प्रामाणीक कार्याबदल संपुर्ण नांद्रे गावात एकच चर्चा होत आहे.