खासगी शाळांचा पालकांना दम
फि पुर्णच भरा, नाहीतर टि. सी मिळणार नाही.

फि पुर्णच भरा, नाहीतर टि. सी मिळणार नाही.
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
हिंगणा : -कोरोणा काळात बऱ्याच पालकांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली असताना, खासगी शाळा मात्र पुर्ण फि भरावी या अटीवर अडुन आहेत, हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथे लेट देवकीबाई बंग हि इंग्रजी माध्यमाची शाळा असुन या शाळेच्या वेवस्थापनाने पालकांना वेठीस धरले असुन संपूर्ण फि भरा तेंव्हाच आपल्या पाल्याची टि.सी देण्यात येईल.कोरोणा काळात अर्थीक कंगाल झालेल्या पालकांना फि भरायची नसल्याने त्यांनी गट शिक्षणाधिकारी हिंगणा यांच्या कडे शाळेची तक्रार केली.आता शिक्षण विभाग यावर काय कारवाई करते या कडे पालकांचे लक्ष लागून आहे.