गोंडपीपरी ..सूरज माडुरवार यांची शिवसेना तालुका प्रमुख पदी नियुक्ती

गोंडपीपरी ..सूरज माडुरवार यांची
शिवसेना तालुका प्रमुख पदी नियुक्ती

गोंडपीपरी ..सूरज माडुरवार यांची शिवसेना तालुका प्रमुख पदी नियुक्ती
गोंडपीपरी ..सूरज माडुरवार यांची
शिवसेना तालुका प्रमुख पदी नियुक्ती

राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी तालूक्यात पडत्या काळात राष्ट्रवादी पक्षाची बाजू सांभाळली
सातत्याने नेत्रुत्वाने दीलेल्या जबाबदाऱ्या कायम पेलल्या .. कार्यकर्ते जोडत पक्ष संघटन वाढवले जणसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलन केले दरम्यान जिल्हास्थानावरून तालुक्यातील वाडता हस्तक्षेप गटबाजीला खत पाणी घालणारा ठरला
त्यानंतर माडुरवारांनी शेकडो कार्यकर्ते सह जिल्हा अध्यक्ष संदीप गिरहे .. संदीप करपे .. बबन उरकुडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सेनेत सहा महीण्यापुर्वी प्रवेश केला राजकीय .. सामाजिक.. शैक्षणिक क्षेत्रात माडुरवारानी वेगळीच छाप सोडली आहे त्याचीच दखल घेऊन पक्षप्रमुख राज्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने .. खासदार गजानन किर्तीकर .. चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांच्या सूचनेनुसार तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली नियुक्ती पत्र देताना जिल्हा प्रमुख संदीप गिरहे .. उपजिल्हाप्रमुख संदीप करपे .. बबन उरकुडे ..सुचीत पिंपळशेंडे .. शैलेश भैस .. नगरसेवक राजू डोहे .. यांच्या सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते