बुद्ध विहार मरारटोली येथे
आषाढी पौर्णिमा वर्षा वास कार्यक्रम
चलो बुद्ध कि ओर
संथागार महिला विगं गोदिया सामाजिक जागृती उपक्रम
धम्माचा प्रचार आणि प्रसार याचा वसा सतत् तिन महिने प्रतेक घरी जाऊन धम्म चर्चा संपुर्ण शहर धम्ममय करू हा संकल्प
राजेन्द्र मेश्राम
गो’दिया शहर प्रतिनिधी
94205 13193
गोंदिया : – आज 12/7/2022 ला संथागार महिला विगं गोदिया द्वारे आषाढी पौर्णिमा वर्षा वास कार्यक्रमाची सुरूवात
बुद्ध विहार मरारटोली गो’दिया
येथे सायंकाळी महिला विगं द्वारे
तथागत बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या छाया चित्रा समोर दिप प्रजवलित पंचशील सामुहिक वंदना नी करण्यात आले, व धम्म देशना आयु , कल्पना ताई शेंडे यांनी वर्षा आषाढी पौर्णिमेचे महत्त्व सांगीतले..आज च्या दिवसा चे फार मोठा अन्यय महत्त्वाचे आहे.
या पौर्णिमा ला चार घटना घडल्या
आणि आज च्या दिवशी पंच वर्गिय भिकू याना सारनाथ येथें प्रथम उपदेश भगवंतांनी दिले,
प्रथम धम्म चक्र परिवर्तन घडून आला. या कार्यक्रमाला संथागारातील महिला विगं च्या सदस्यां आयु, समता ताई गणवीर, हर्षीला ताई वैधे, आयु,निरूताई चिचखेडे,आयु, सुमने ताई,आयु,वंदना ताई श्यामकुवर , मेश्राम ताई, बाहुलाबाई नागदेवे,
वंदना ताई यांचे कडून खिर दान करण्यात आले,
या कार्यक्रमाला ऊपासिका अधिक संख्येने उपस्थित होत्या.
सेवट शरणतया घेऊन कार्यक्रम सपंन करण्यात आले.