अंतरगाव (बु) इथे सततच्या अती पावसा मुळे नदी नाले भरून आले पुराच्या पाण्यामुळे शेकऱ्याचे मोठे नुकसान
✍अंकित खेलुरकर✍
कोरपना शहर प्रतिनिधी
93702 85646
अंतरगाव (बु): – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की सध्याच्या परिस्थितीत सतत च्या पावसाने जे थैमान घातले आहे, हे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे, अंतरगाव बु. येथील तर अक्षरशः हा पूर आल्याने शेतकऱ्याच्या पिकाचे झाले नुकसान अंतरगाव (बु) इथे सततच्या अती पावसा मुळे नदी नाले भरून आले पुराचे पाणी शेकऱ्याच्या शेता म्हध्ये पुराचे पाणी गेल्या मुळे शेतकऱ्याची हातातील आलेली पीक पुराच्या पाण्या मुळे नष्ट झाले.त्या मुळे शासनाने शेतीचा पंचनामा लवकर कर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकर करावी. श्री. दिनकर काकडे, प्रा.पंकज वणकर, श्री.नितीन पोडे, श्री.बंडू खेळूरकर, श्री.सुरेश कळस्कर, श्री.मंगेश वडस्कर आदी गावाकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे.