मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांचा गडचिरोली दौरा पुरग्रस्त भागाची केली प्रत्यक्ष पाहणी
तालुका प्रतिनिधी मुलचेरा महेश बुरमवार मो.न.9579859379
मूलचेरा : – महापूर ग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आपल्या अचानक भेटीत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी व उपमुख्यमंत्री देवेंद्र जी नी गडचिरोली जिल्ह्या DPDC च्या मिटिंग मध्ये,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी नी,जिल्यातील रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात,वरिष्ठ सनदी अधिकाऱयांना चांगलेच कान टोचले…….! ! !*
नव्या भाजपा-शिवसेना युतीच्या सरकार मधील,मुख्यमंत्री शिंदे जी व उपमुख्यमंत्री फडणवीस जी च्या कामाचा वेग,तत्परता व चाणाक्ष नजरे मुळे, आता अहेरी विधानसभा क्षेत्रातील, उखडलेले रस्ते,खंड-खंड झालेले मार्गाच्या दुरुस्ती कामा ला,पावसाळा संपताच,सुरवात होऊन जनतेला दिलाशा मिळेल, अशी आशा पल्लवित झाली आहे ! ! ! ! ! !*