कायदा सुव्यवस्था तालुका अध्यक्ष पदी व अध्यक्ष पोलीस समिती पदी निवड

कायदा सुव्यवस्था तालुका अध्यक्ष पदी व अध्यक्ष पोलीस समिती पदी निवड

कायदा सुव्यवस्था तालुका अध्यक्ष पदी व अध्यक्ष पोलीस समिती पदी निवड
कायदा सुव्यवस्था तालुका अध्यक्ष पदी व अध्यक्ष पोलीस समिती पदी निवड

गुणवंत कांबळे मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई : -वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका आज दिनांक 12/08/2021रोजी वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका महासचिव :- विजय कांबळे तसेच तालुका शिक्षण समिती अध्यक्ष प्रतिक कांबळे तालुका :- सदस्य संकेत कांबळे यांच्या उपस्थितीत सायन कोळीवाडा तालुका कार्यालयात वार्ड क्रमांक १७३ मधील वंचित समर्थक सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मीटिंग पार पडली या मीटिंग मध्ये आदरणीय १)अशोक शंकर शेळके यांची तालुका कायदा सुव्यवस्था तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.तसेच. २) आनंद नाथा रणदिवे यांची तालुका.पोलीस समिती अध्यक्ष पदी निवड झाली.याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.रमेश गुलाब पाटेकर.,संदीप श्रीपत कुळे, राहुल खरात,सुमित केलास बनसोडे,मनीष चक्रधर जाधव,संतोष रामचंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वांचा सन्मान करण्यात आला.सायन कोळीवाडा तालुका महासचिव विजय कांबळे,यांनी मार्गदर्शन केले.पुढील वार्ड बाधणी संदर्भात विचार विनिमय करण्यात आला.वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका शिक्षण समिती अध्यक्ष प्रतिक कांबळे,यांनी उपस्थित स्वागत केले.