चिंचवली ग्रामपंचायत मध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला

चिंचवली ग्रामपंचायत मध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला

चिंचवली ग्रामपंचायत मध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला

चिंचवली ग्रामपंचायत मध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला

✍️मृणाली जाधव ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞70834 51685📞

माणगाव :-मेरी माटी मेरा देश’ अभियानाला (९ ऑगस्ट २०२३) सुरुवात झाली आहे. या अंतर्गत देशाच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत म्हणजेच १५ ऑगस्टपर्यंत नियोजित कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.यां अनुषंगाने चिंचवली ग्रामपंचायत मध्ये, महाराष्ट्र शासन, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मेरी माती , मेरा देश, या अभियानांतर्गत, पंचप्रण शपथ घेण्यात आली. तसेच ९, ऑगस्ट क्रांतीदिन निमित्त क्रांतीवीर, हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित चिंचवली ग्रामपंचायतीचे सरपंच,श्री.नंदु पारावे साहेब, उपसरपंच,श्री.किशोर तटकरे, माजी उपसरपंच,श्री.राकेश शेलार, राकेश दर्गे, सदस्य,श्री.चंद्रकांत होळकर श्री.सुधाकर जामदार,श्री.उत्तम कांबळे, सदस्या,सौ.मिनाक्षी शेलार, सौ.अंजली चव्हाण,सौ.सपना पहेलकर, श्रीमं.विशाखा हाटकर, कु.दर्शना भंडारी, ग्रामपंचायत कर्मचारी, श्री.नरेश कालेकर,श्री. सचिन मोरे,सौ.शुभांगी माने,श्री.शिध्देश पर्दत, कु. कैलास शिगवण, गाव विकास समिती सदस्या सौ.सुवर्णा सुर्वे,सौ. तनुजा शेलार,शाळा शिक्षण श्री. ठाकुर सर, श्री.सावरटकर सर, अंगणवाडी सेविका सौ. शुभांगी पवार मॅडम,सौ.तळवलकर मॅडम,व विद्यार्थी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोरेगांव विभागीय उपाध्यक्ष, तथा, चिंचवली ग्रामपंचायत सदस्य, श्री.विलास वसंत यादव, आदि मान्यवर उपस्थित होते.