यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळेत आदिवासीं दीन, बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

✒️ सुपडू संदानशिव✒️
यावल तालुका प्रतिनिधी
📱9561200938📱

यावल येथील सरदार वल्लभसरदार वल्लभभाई पटेल शाळेमध्ये दिनांक ९ ऑगस्ट रोजी, क्रांतीदिनानिमित्त कार्यक्रम पटेल शाळेमध्ये क्रांतीदिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तसेच बिरसा मुंडा यांची जयंती देखील साजरी करण्यात आली,कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हुसैन तडवी यांना आमंत्रित करण्यात आले.
सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रशांत फेगडे सरांच्या हस्ते हुसैन तडवी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . तद्नंतर विद्यार्थ्यांनी क्रांतीदिनाविषयी माहिती सांगून भाषण केले तसेच हुसैन तडवी यांनी मुलांना मार्गदर्शनपर भाषण केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.राजश्री सुतार मॅडम यांनी केले, संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन सर व सौ.शिला तायडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाअनुसार आजचा कार्यक्रम पार पडला, प्रशांत फेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते.