गुमगाव येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा
गुमगाव येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा

गुमगाव येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा

गुमगाव येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा
गुमगाव येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104

राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश गावोगावी खेडोपाडी राष्ट्रवादी महिला काँग्रेस घरोघरी या उपक्रमा अंतर्गत गुमगाव येथे महिला मेळावा व राष्ट्रवादी महिला शाखेचा उद्घघाटन सोहळा राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस गावोगावी खेडोपाडी ह्या संकल्पनेअंतर्गत महिलांच्या माध्यमातून पक्ष मजबूत होईल. आणि प्रत्येक घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निर्माण होईल असे यावेळी बोलताना माजी मंत्री रमेशचंद्र बंग म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला सेलच्या जिल्हाध्यक्ष अर्चनाताई हरडे, राकापा महिला तालुकाध्यक्ष सुरेखाताई फुलकर
पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे, सरपंच सौ. उषाताई बावणे, उपसरपंच नित्यानंद भोंडगे, रायुकॉपा तालुकाध्यक्ष आशिष पुंड, सरपंच सातगाव योगेश सातपुते, सरपंच सुकळी दिनेश ढेंगरे,अरुन देवतळे,प्रमोद फुलकर, रवींद्र वाळके,सुमित वानखेडे,वैशाली झाड़े, रेखा वैद्य,पुष्पा निमजे,रुपाली मांडोकर,मंदा गांजुडे,शोभा माहुरे,लक्ष्मी हुलके,जयश्री दुर्ग,उषा फुलकर,सवीता भोडगे,प्रेरणा मुते,सरस्वती ढवळे,गिता ईटनकर मंगला गांजुडे,रुपाली झाडे,वर्षा दुर्गे, सुषमा फुलकर,शंकराव भोंडगे,विजय नंदनवार,दिलीप कुंभारे,गणेश साठवणे,रमेश आष्टनकर,रवि मुते,सुखदेव बावणे,गणपत सोनकुसरे,संजय भोंडगे,मयुर फुलकर,चंदकांत मेंढे ,चांद शेख,नाना रागीटे,चंदु झाड़े,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राकापा महिला तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here