जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 43.38 मि.मी. पावसाची झाली नोंद*
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 43.38 मि.मी. पावसाची झाली नोंद*

*जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 43.38 मि.मी. पावसाची झाली नोंद*

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 43.38 मि.मी. पावसाची झाली नोंद*
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 43.38 मि.मी. पावसाची झाली नोंद*

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

अलिबाग,जि.रायगड :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 43.38 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3358=.73 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
अलिबाग- 65.00 मि.मी., पेण- 58.00 मि.मी., मुरुड- 25.00 मि.मी., पनवेल- 46.20 मि.मी., उरण-17.00 मि.मी., कर्जत- 35 .80 मि.मी., खालापूर- 72.00 मि.मी., माणगाव- 38.00 मि.मी., रोहा- 23.00 मि.मी., सुधागड-14.00 मि.मी., तळा-41.00 मि.मी., महाड- 31.00 मि.मी., पोलादपूर-74.00 मि.मी, म्हसळा- 43.00 मि.मी., श्रीवर्धन-41.00 मि.मी., माथेरान- 7 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 694मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 43.38 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 104.43टक्के इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here