राजुरा तालुका तील माजी आमदारा चा गावात शिवसेना तालुखा प्रमुख राजु भाऊ डोहे यांची डरकाळी. शिवसेनेचे भगवे वादळ सुरु* *नलफळी गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*
राजुरा तालुका तील माजी आमदारा चा गावात शिवसेना तालुखा प्रमुख राजु भाऊ डोहे यांची डरकाळी. शिवसेनेचे भगवे वादळ सुरु* *नलफळी गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*

*राजुरा तालुका तील माजी आमदारा चा गावात शिवसेना तालुखा प्रमुख राजु भाऊ डोहे यांची डरकाळी. शिवसेनेचे भगवे वादळ सुरु*

*नलफळी गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*

राजुरा तालुका तील माजी आमदारा चा गावात शिवसेना तालुखा प्रमुख राजु भाऊ डोहे यांची डरकाळी. शिवसेनेचे भगवे वादळ सुरु* *नलफळी गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*
राजुरा तालुका तील माजी आमदारा चा गावात शिवसेना तालुखा प्रमुख राजु भाऊ डोहे यांची डरकाळी. शिवसेनेचे भगवे वादळ सुरु*
*नलफळी गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*

खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण प्रथीनीधी
फोन नंबर, 8378848427

सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे
शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रनालीला प्रेरित होऊन संपूर्ण राज्यात शिवसेनेचा जनाधार वाढताना दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय संदिपभाऊ गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यात शिवसेनेत इनकमिंग चालू झाले.
येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीला केंद्रित करून जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे.
राजुरा तालुक्याचे कार्यतत्पर तालूका प्रमूख /नगरसेवक राजू भाऊ डोहे व माजी युवा सेना उप जीला प्रमुख राकेश भाऊ चिलकुलवार यांच्या नेतृत्वात नलफळी येतील. शेकडो नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

प्रदीप रामटेके, सुरज कोडापे,अक्षय कोडापे, रुपेश कोडापे, रुपेश टेकाम, कुणाल मडावी, अमर कोडापे, शुभम टेकाम, मयूर आत्राम, गजानन बावणे,अंकित चिपाकूर्तीवार,प्रज्वल टेकाम, ओमकार टेकाम, रोशन माडीवी, रेतीक धानोरकर, नितीन कोडापे, स्वप्नील कडुकर असे असख्य गावकरी वर्ग ऊपस्तीत होते

याप्रसंगी महीला सरिता ताई कुडे माजि जि प सभापती ,वर्षा ताई पंदीलवार, जमदाळे.ताई
राजूरा विधानसभा संघटक नरसिंगभाऊ मादर, शिवसेना शहर प्रमुख निलेश भाऊ गंपावार.,सुनीलभाऊ लेखराजनी शहर समन्वयक, सास्तीचे उपसरपंच व युवासेना तालुका चिटणीस (संघटक) कुणाल निळकंठ कुडे ,युवासेना राजूरा तालूका चिटणीस वतन मादर ,माजी युवासेना उपजिल्हा प्र.राकेश चिलकुलवार , माजी शिवसेना शहर प्र.भूवन सल्लम,शिवसैनिक सचिन बैस.,बामन वाडा ग्राम पंचाईत मेम्बर प्रफुलभाऊ चैधरी कूइटे,खूशाल भाऊ सूर्यवंशी ,,प्रदीप भाऊ येनूरकर ,समीर शेख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here