तपास न करता उपसरपंच वर लावले गेली कलम  सागरा येथे विनयभंग केल्या प्रकरणी तपास न करता लावल्या गेली कलम

50

तपास न करता उपसरपंच वर लावले गेली कलम 

सागरा येथे विनयभंग केल्या प्रकरणी तपास न करता लावल्या गेली कलम

तपास न करता उपसरपंच वर लावले गेली कलम  सागरा येथे विनयभंग केल्या प्रकरणी तपास न करता लावल्या गेली कलम
तपास न करता उपसरपंच वर लावले गेली कलम 
सागरा येथे विनयभंग केल्या प्रकरणी तपास न करता लावल्या गेली कलम

नितेश पत्रकार (NT)
तालुका प्रतिनिधी वणी
मीडिया वार्ता न्यूज
7741915059

भद्रावती (सागरा)
सागरा येथील उपसरपंच नामें, शंकर रासेकर यांच्या वर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,सागरा गावातील नागरिकांचे म्हणणे दिसून येत आहे की उपसरपंच वर घटनास्थळी न जाता त्यांच्या वर खोटा गुन्हा दाखल करण्यात , सागरा गावातील एकमेव आदर्श व्यक्तीमत्व शंकर रासेकर त्यांची 2021 मध्ये सागरा ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून निवड झाली सरपंच यांचा कारभार तेच सांभाळतात ,सागरा गावा मध्ये उपसरपंच पदी निवड झाल्या बरोबर प्रत्येकाच्या घरी नळाला पाणी , गावामध्ये बोरवेल ,कचरा व्यवस्थापन, नाल्या बांधकाम ,महत्वाचं म्हणजे गावात दारूबंदी ,कोंबड्याची दुकाने बंदि,आशा प्रकारे सागरा गावामध्ये खूप महत्वाचे कार्य करीत आहे ,परंतु काही विरोधी असतातच त्या विरोधकांनी षड यंत्र रचून सागरा गावचे सरपंच त्यांच्यावर खोटे आरोप घालण्यात आले ,हे जे सर्व आरोप सरपंच वर लावल्या गेले आहे ते सर्व आरोप खोटे आहे अशे सांगरा ग्रामस्थांनी मान्य केले , सरपंच हा गावाचा मुख्य व्यक्ती आहे पण गावाला मुख्य व्यसनी पासून की गावात दोन नंबर धंदे आहे ते बंद करण्यासाठी सरपंच असतो,आणि सागरा गावातील सरपंच शंकर रासेकर हे आपले कामे गावा च्या भल्यासाठी करू लागले पण माधातच त्यांचे कामे रोखल्या गेले व खोट्या गुन्ह्या मध्ये त्यांना अडकवण्यात आले , ते आपले कामे चांगल्या पद्धतीने फार पाडत होते व गावा चा विकास पण ते करत होते अशे सागरा गावातील नागरिकांचे म्हणणे दिसून येथ आहे , व त्यांनी गावातील सर्व अवैध्य धंदे बंद केले जशे की दारू,कोंड्याचे दुकान,जुगार, अशे अनेक दोन नंबर धंदे बंद केले हे त्या लोकांना बरे वाटले नाही व त्यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले।।