माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी कोपरल्ली येथील कॅन्सर पीडित महिलेला केली 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत

52

माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी कोपरल्ली येथील कॅन्सर पीडित महिलेला केली 10 हजार रुपयांची आर्थिक मदत
दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत

माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी कोपरल्ली येथील कॅन्सर पीडित महिलेला केली 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत

ता.प्रतिनिधी मूलचेरा /महेश बुरमवार
मो.न.9579059379

मुलचेरा- तालुक्यातील स्थानिक कोपरल्ली येतील रहवासी असलेल्या लिलाबाई गजानन नैताम ही महिला गेल्या एका वर्षांपासून कॅन्सर सारख्या गंभीर रोगाने त्रस्त होती आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने खूप मोठी अडचण या परिवारावर आली होती.पण ही बाब राजे अंम्ब्रीशराव महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लक्षात येताच त्यांनी लिलाबाई गजानन नैताम या महिलेला 10000 रुपयाची आर्थिक मदत केली आणि त्यांना सर्वतोपरी पुन्हा मदत करण्याच आश्वासन सुध्दा दिल.विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अंम्ब्रीशराव महाराज हे अनेकदा आपल्या दानवीर स्वभावाने आपल्या क्षेत्रातील लोकांना अडीअडचणीत,रोगाने ग्रासलेल्या, तसेच संकटात सर्वोपरी मदत करीत असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक कॅन्सर पीडित लोकांना आर्थिक मदत केली आहे,आज कोपरल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते, यांच्या हस्ते रोख रक्कम देण्यात आले त्यावेळी नगरसेवक दिलीप आत्राम, गणेश गारघाटे,शंकर मंडल, प्रभाकर खोबरे, राजूरकर सर,वाढई सर,बालाजी बरलावार, खोबरे काकू, गजानन नैताम यांचे कुटुंबातील सदस्य आणि कोपरल्ली येथील गावकरी उपस्थित होते.