*गोंडवाना पार्टी तालुका गोंडपीपरी येथे रावण दहन करण्यात येऊ नये यासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन*
*रावण दहन करण्यास नकार देऊन कार्यवाही करण्यासाठी निवेदन

*रावण दहन करण्यास नकार देऊन कार्यवाही करण्यासाठी निवेदन*
राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- सविस्तर वृत्त असे की आज दि १२ रोज मंगळवार ला गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या माध्यमातून गोंडपीपरी येथील तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार के.डी.मेश्राम साहेबांना यावर्षी रावण दहन करण्यात येऊ नये यासाठी निवेदन देण्यात आले आहे
दरवर्षी दसरा या सणाला रावण दहन करण्यात येते ..हा एक प्रकारचा आम्हा आदीवासी बांधवावर होणारा अन्याय आहे
आणी हा अन्याय आता आम्ही सहण करणार नाही करीता यासमोर रावण दहन करण्यात येऊ नये .. अशा प्रकारचे निवेदन गोंडपीपरी येथील तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे श्रि मा प्रदिप अर्जुन कुळमेथे तालुका अध्यक्ष तथा संरपंच .. विलास आत्राम .. योगेश्वर कोरवेते ..श्री दिपक पेंदोर ..श्री नंदू कन्नाके ..श्री देवराव मडावी ..श्री गोवर्धन आत्राम व समस्त गोंडवाना गणतंत्र पार्टी चे सदस्य उपस्थित होते