NES URDU HI SCHOOL खैरेखुर्द फुड फेस्टिव्हल 2022-23 वार्षिक कार्यक्रम आयोजित, ग्रामस्थ व पालकांकडून वेग वेगळ्या पदार्थ खरेदी करून मुलांचा कार्यक्रम यशस्वी केला
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
रोहा: तालुक्यातील खैरेखुर्द येथील एन ई एस हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांकडून आज फुड फेस्टिव्हल 2022-2023 चा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमा चा उदघाटन खैरेखुर्द गाव चे ट्रस्टी अध्यक्ष श्री.अब्बास म.मुकादम यांच्या हस्ते करण्यात आला.सदर फुड फेस्टिव्हल मध्ये विद्यार्थ्यांकडून वेग वेगळे पदार्थ म्हणजे शोरमा,कप केक, समोसा, चिकण सिख कबाब, तेज आलु, गुलाब जाम, चिकण स्टिक, पकाडे, वेज बॉल्स, रोल, बॉक्स पेटीस, पाणी पुरी, धोकला, इडली सांबार, चिकण लॉली पॉप, भेल, चना बटाटा, साबु दाना वडी, शेवपुरी, आसे आनेक पदार्थांचा हायस्कूल च्या आवारात स्टॉल लावण्यात आले होते.
तसेच खैरेखुर्द गावातील ग्रामस्थ व पालकांकडून सदरचे पदार्थ खरेदी केलेने जवळपास एकोण ३९ मुळांणी ५०हुन अधिक पदार्थ स्टॉल वर लावले आसल्याने गावातील मुळे व नागरिकांकडून एक आनोखा आनंद उत्साह चे चित्र दिसु लागले होते,
आश्याप्रकारे एन ई एस हायस्कूल 2022-23 चा फुड फेस्टिव्हल आयोजित कार्यक्रम यशस्वी ठरला.
सदर चा फुड फेस्टिव्हल कार्यक्रम आयोजित करण्या साठी हायस्कूल चे मुख्याध्यापिका श्रीम. सुमय्या मुल्ला व शिक्षिका अझमिना मुकादम,अन्वर हलडे,अरबिना मुकादम,बुशरा धनसे,सारा मुकादम,मैमुना पेडेकर,हफीज हमीदुल्लाह,मौ.रझाउल्ला आझमी आदी ने हा कार्यक्रम यशस्वी होण्यास चांगलीच मेहनत घेतली.
खरेतर खैरेखुर्द जमात व जमाती करुन नेमण्यात आलेल्या हायस्कूल च्या शाळा व्यवस्थापन समितीचा हा यश आहे,सन २००८ मध्ये ह्या हायस्कूल ची स्थापना झाली,शासनाकडून विनाअनुदान तत्त्वावर हायस्कूल चालविनेस परवानगी दिली आसता आजतागायत हायस्कूल ची व्यवस्थापन समिती देणगी च्या आधारे जशीतशी व्यवस्था करून हायस्कूल चालवत आहेत.
शिक्षक वर्ग ही न कोनती तमा बालघता आमच्या मुळांसाठी जे काही मिळते त्यात समाधानी राहुन मुळाना जांगल्या दर्जा चे शिक्षण देत आहेत.या आगोदर आमच्या मुळांना दर रोज ५० ते १०० किलोमीटर चा प्रवास करुन त्रास सहन करावा लागायचा हे दिवस खैरेखुर्द ग्रामस्थ व पालक वर्ग कदापि विसरु शकत नाही.
तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांस कळकळी ची विनंती आहे आमच्या या विनाअनुदानित हायस्कूल ला कमीतकमी २०%तरी अनुदानास पात्र ठरवुन अनुदान मिळणेस विनंती आहे आशी मागणी खैरेखुर्द ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे.