महाराष्ट्र राज्य धोबी परीट वरठी म समाजहासंघ सर्व भाषिक जिल्हा चंद्रपूर चर्या वतीने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा संपन्न.

मुकेश चौधरी प्रतिनिधी
चंद्रपूर:-  येथील श्री संत गाडगेबाबा स्मृती सभागृह दादमहल वार्ड येथे जिल्ह्यातील सर्व तालूक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सभा आयोजित केली होती. सभेला महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री डि. डि. सोनटक्के साहेब, श्री रुकेश मोतीकर राज्य समन्वयक, श्री भैय्याजी रोहणकर जेष्ठ मार्गदर्शक व प्रदेश उपाध्यक्ष, चंद्रपूर जिल्ह्यातील समाजसेवक मा. श्री सुभाषभाऊ शिंदे , श्री भोस्कर गुरुजी, श्री संजय कन्नोजिया राज्य कोषाध्यक्ष, श्रीमती कामरकर ताई राज्य महिला महासचिव, श्रीमती नंदाताई क्षिरसागर महिला राज्य उपाध्यक्ष,

विदर्भ लाॅंड्री अध्यक्ष ओम बुंदेले, निपेश चहाकार विदर्भ सहसचिव, बंडू मोंडोकर विदर्भ सचिव, विदर्भ सहसचिव श्री निलेश चहाकार, विदर्भ उपाध्यक्ष श्री संजय चिंचोलकर, विदर्भ सचिव श्री वासुदेवराव बेसुरवार, विदर्भ संघटक श्री प्रकाश वडूरकर, विदर्भ उपाध्यक्ष श्री हिरालाल चौधरी, विदर्भ महिला सचिव सौ. अंजली भासपाले, सौ. छाया चौधरी विदर्भ महिला सहसचिव, राहूल चौधरी विदर्भ युवा सचिव, श्री दिलीप थेटे विदर्भ सदस्य, श्री अनील तुंगीडवार जिल्हाध्यक्ष, श्री मनोहरराव चिंचोलकर जिल्हा महासचिव, श्री किशोर केळझरकर जिल्हा कार्याध्यक्ष, श्री दामोधर भासपाले जिल्हा कोषाध्यक्ष, सौ. कल्पना क्षिरसागर महिला जिल्हाध्यक्षा, सौ. मंजुषा केळझरकर जिल्हा महासचिव महिला,

नवनियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकारींचे नावे श्री पन्नालाल चौधरी जिल्हा उपाध्यक्ष, श्री विजय तुरानकर जिल्हा उपाध्यक्ष, श्री विजय गणपती राऊत जिल्हा उपाध्यक्ष, श्री विलासराव भोस्कर जिल्हा संघटक, श्रीमती रिना संजय चौधरी जिल्हा महिला सचिव, सौ. निता चौधरी जिल्हा महिला सहसचिव, जिल्हा युवा कार्याध्यक्ष शुभम चिंचोलकर, चंद्रपूर तालूका शहर अध्यक्ष मोहन प्रदिप अत्तेरकर, श्री निखिल चौधरी चंद्रपूर शहर उपाध्यक्ष, श्री मनोहरराव कावळे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष, श्री दत्ताजी शिंदे जिवती तालुका अध्यक्ष, संदिप चटपकर भद्रावती तालुका अध्यक्ष, श्री अनिल केळझरकर चिमूर तालुका अध्यक्ष, चंद्रपूर तालुका ग्रामिण अध्यक्ष श्री संतोष दादाजी भोस्कर,

संदिप आंबेकर वरोरा तालूका कार्याध्यक्ष, श्री गजानन नांदेकर कोरपना तालुका कार्याध्यक्ष, सौ. चंपा चौधरी चंद्रपूर शहर महिला उपाध्यक्षा, सुरज किशोर चौधरी चंद्रपूर शहर उपाध्यक्ष, श्री चंदन तु‌रानकर चंद्रपूर तालुका ग्रामिण महासचिव, श्री सतीश तंगडपल्लीवार कोरपना तालुका उपाध्यक्ष, श्री निलेश चिंचोलकर कोरपना तालुका सचिव, श्री धिरज किनेकर भद्रावती तालुका युवा अध्यक्ष, श्री गोपाळ खंडाळकर वरोरा तालूका सहसचिव, सौ. प्रियंका क्षिरसागर चंद्रपूर तालुका ग्रामिण सदस्य, सौ. बेबीताई नांदे चंद्रपूर तालुका महिला सदस्य यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील श्री अनिल रोहणकर तसेच युवा धडाडिचे पदाधिकारी प्रशांत रोहणकर यांचे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री डि. डि. सोनटक्के साहेब यांचे हस्ते स्वागत करुन महासंघाचे पदाधिकारी होण्यास ईच्छा दर्शवली. यांचे महासंघात सहर्ष स्वागत आहे.


इतक्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा चंद्रपूर च्या इतिहासात पहिल्यांदाच झाली याची सर्वत्र चर्चा सर्वत्र सुरू आहे. यापुढे अनेक आजी-माजी पदाधिकारी यांनी महासंघात येण्याची तयारी दर्शवली आहे. श्री सुमित अत्तेरकर, श्री चंद्रशेखर धांडे विसापूर, श्री कांतीकुमार भोजेकर विसापूर, श्री सतीश बजरंग बैसवारे चंद्रपूर,संजय उंबरकर चंद्रपूर, श्री सुनील तुंगीडवार, श्री बंडू रोहणकर मूल , श्री सुरेशराव ताजणे मूल, श्री विजय कामनपल्लीवार मूल, भाऊराव कोंडावार मूल, विशाल ताजणे मूल, श्रीराम वाघमारे चंद्रपूर, श्री वसंता क्षिरसागर गाडेगांव, श्री अमित अत्तेरकर, श्री मोहन अत्तेरकर, श्री बाळू पाकूलवार, श्री हरीभाऊ भाजीपाले वरोरा, श्री श्रीराम वाघमारे चंद्रपूर, विजय चिंचोलकर कोरपना, श्री अमोल थेटे नांदा फाटा, वैभव राऊत नांदा, सौ. अंजली लोणारे, सौ. लोणारे ताई, श्री स्वप्नील वरघंटे जिल्हाध्यक्ष गडचिरोली, जिल्हा महिला अध्यक्षा किशोरी अनील मोते, श्री विलास केळझरकर जिल्हा कार्याध्यक्ष गडचिरोली, श्री सुधिर गडपायले युवा कार्यकर्ते चामोर्शी, रमेश गड्डमवार जेष्ठ कार्यकर्ते चामोर्शी, क्रिष्णाजी रोहणकर गडचिरोली, भाऊराव मानपल्लीवार गडचिरोली,

अमित मानपल्लीवार गोंडपिपरी, रुपेश कोतकोंडावार गोंडपिपरी, लोकेश लोणारे गोंडपिपरी, खुशाब मानपल्लीवार गोंडपिपरी, अरविंद जुणारकर गोंडपिपरी, दिलीप यंपलवार सिंदेवाही, सौ. आशाताई अत्तेरकर, गणेश आंबिलकर, श्री मारोती क्षिरसागर राजूरा, वृषभ तुंगीडवार, रामकृष्ण तुराणकर वनसडी, भाऊराव तुराणकर कोरपना, नथ्थु नांदे कोडशी, मानक मेश्राम कोरपना, महादेव भोस्कर कोरपना, सुधाकर कावडकर वनसडी, सौ. प्रिया क्षिरसागर गाडेगांव,कार्यक्रमात मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले यात जिल्हा महासचिव यांनी राज्य पातळीवर वधू वर परीचय मेळावा झूम अपवर ऑनलाईन घेऊन अनेक लग्न जोडल्याचे महान कार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. जिल्ह्यातील संघटना मजबूत करुन महासंघाचे मा. सोनटक्के साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व भाषिक समाजाला आरक्षण मिळत पर्यंत स्वस्थ बसणार नाही. अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महासचिव श्री मनोहरराव चिंचोलकर यांनी केले, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्री अनील तुंगीडवार तर आभार प्रदर्शन कुमारी अमिषा क्षिरसागर यांनी केले. या सभेला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here