अकाली पावसामुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान, प्रहार संघटने कडून तहसिलदारास निवेदन

49

अकाली पावसामुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान, प्रहार संघटने कडून तहसिलदारास निवेदन

अकाली पावसामुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान, प्रहार संघटने कडून तहसिलदारास निवेदन

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नागभिड : – आज दिनांक 14/01/2022 रोजी
मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले,
मार्फत– मा.तहसीलदार साहेब नागभीड तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर यांच्या मार्फत देण्यात आले
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या रब्बी पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई माझ्या शेतकऱ्यांना मिळण्यात यावी म्हणून आज दिनांक 14/01/2022रोजी मा ना .दादाजी भुसे साहेब कृषी मंत्री मा .रा
मा. ना विजय भाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा
मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर
यांना आज निवेदन सादर
अनुषंगाने निवेदनाद्वारे कळविण्यात गेले
नागभीड तालुक्यातील 2022 रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या प्रमाणे मोठ्या प्रमाणात चना तूर गहू मूग उडीद जवस लाख लाखोरी या सर्व कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले इतकेच नव्हे तर
माझा शेतकरी राजा हवालदिल झाला. शेतकरी राजाला मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे.
तहसीलदार साहेब आपणास विनंती आहे लवकरात लवकर झालेल्या नुसकान पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुसकान भरपाई देण्यात यावी ही विनंती
अन्यथा प्रहार आक्रमक होऊन तहसील कार्यालय नागभीड समोर नागभीड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू अशा ईशारा देण्यात आले,

या वेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक
, निलेश डोमडे, प्रमोद सुरपान पप्पूभाऊ देशमुख .अतुल खेडेकर .दीपक मानुसमारे, . रोहित कुमंरे वृषभ खापर्डे संतोष जिवतोडे विकी फुलवाणी अमर गभणे विजय करुळकर सोमेश्वर पानसे चंद्रहास मेश्राम हेमराज भुरे यादव पाथोडे हे सर्व उपस्थित होते .