नवनीता द .ग. तटकरे विद्यालय येथे कामावर जाते सांगून अद्याप घरी परतली नाही.22 वर्षीय तरुणी नवनिता घरातून बेपत्ता.

155

✍️ सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-मिळालेल्या पोलीस सत्रांच्या माहितीनुसार 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवनिता भारत कदम रा. हरवंडी कोंड, तालुका माणगाव येथे मिसिंग व्यक्ती नवनिता भारत कदम, ही बावीस वर्षे तरुणी घरातून सकाळी द.ग.तटकरे विदयालय येथे कामाला जाते असे सागुंन घरातून निघून गेली ती अद्याप पर्यंत घरी परत न आल्याने फिर्यादी सुरेश काशीराम कदम राहणार हरवंडी कोंड. यांनी तिची आजूबाजूच्या परिसरात, शेजारील गावात व नातेवाईक यांचे कडे शोध घेतला असता अद्याप पर्यंत मिळुन आली नाही सदर मिसिंग व्यक्तीचे वर्णन चेहरा गोल, उंची ०५ फुट ०२ इंच, रंग- सावळा, केस काळे व लांब, अंगाने सडपातळ, अंगात नेसून-आकाशी रंगाचा टॅप व लेगीस, पायात-सॅडल अशा वर्णनाची मिसिंग नवनीता कदम असून संपर्क आल्यास माणगाव पोलीस ठाण्यात नोंद घ्यावी या घटनेची तक्रार सुरेश काशीराम कदम यांनी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास माणगाव पोलीस दोडकुलकर पोलीस तुंतुने करीत आहेत