Corona Warrior's game of administration with life.
Corona Warrior's game of administration with life.

कोरोना योद्ध्याचा जीवनाशी प्रशासनाचा खेळ.

कामावरुन कमी केल्या जात आहे कोरोना योद्ध्याना.

Corona Warrior's game of administration with life.
वर्धा जिल्हातील जिल्हाधिकारी याना निवेदन दिले

प्रशांत जगताप प्रतिनिधी

वर्धा:- वर्धा जिल्हातील कोरोनाच्या पाश्वभूमीवर आपल्या देशात आणि जिल्ह्यात दवाखाने आणि कर्मचारी कमी पडले. तेव्हा शाळा कॉलेज ला कॉरणटाइन सेंटर बनवले. कर्मचारी कमी पडले तर ज्यांनि दवाखान्याचे प्रशिक्षण घेतले होते त्यांना त्या कोरोना सारख्या महामारीच्या काळात दवाखान्यात आणि कॉरणटाइन सेंटरला ज्यांना नौकऱ्या दिल्या त्या कोरोना योद्धानां आता त्याच दवाखान्यातील अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनानी नौकरी वरून काढून टाकले ज्यांनी आपल्या अगोदरच्या नौकऱ्या सोडून कोरोना सारखी भयंकर महामारी आली तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी दिवस रात्र जी सेवा दिली त्याचा मोबदला त्या कर्मचाऱ्यांना असा मिळाला ही खूबच दुःखाची बाब आहे. त्या कर्मचाऱ्यांना कुठेही न्याय न मिळाल्याने आज त्यांनी प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास वा. दांडगे यांना भेटून ही सगळी आपबीती सांगितली. त्यांनतर त्या कोरोना योद्धानां न्याय मिळावा म्हणून आज प्रहारचे जिल्हा प्रमुख  विकास वा. दांडगे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले सोबतच कर्मचारी शुभागी बोंदाडे, आणि प्रहारचे कार्यकर्ते मंगेश मुडे, अनंता हटवार (सरपंच पाडेगाव), भूषण येळेकर, मुकेश वाघमारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here