मिल कामगाराचा मृत्यु नंतर कामगार संघटनेने परीवाराला केली मदत.

56

मिल कामगाराचा मृत्यु नंतर कामगार संघटनेने परीवाराला केली मदत.

 After the death of the mill worker, the trade union helped the family.

✒मुकेश चौधरी प्रतीनिधी✒
हिंगणघाट,दि.14 मार्च:- गिमाटेक्स वणी युनिट येथील देविदास मेंढे हा कामगार म्हणून डबलींग विभागात होता पण मागिल दिंनाक 30/11/2020ला त्याचा अल्पआजाराने मृत्यू झाला त्याअनुषंगाने कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्या कराराप्रमाणे प्रत्येक कामगारांच्या पगारातून प्रत्येकी 100/रूपये कपात करून टोटल रक्कम 145600/धनादेश त्याच्या परिवाराला आर्थिक मदत देतेवेळी उपस्थित कामगार संघटनेचे पदाधिकारी जनरल सेक्रेटरी पांडूरंग बालपांडे दामोधर देशमुख जयंत बावणे दिवाकर बरबटकर गणेश बरडे अश्विन ढाले प्रमोद येरेकर प्रशांत शेळके हेमंत भगत सुनिल सुमारे विनोद कावळे विनोद कोल्हे लक्षण जयपुरकर राहुल देशमुख तसेच व्यवस्थापन पैकी मा.डी.जी.एम.गायकवाड साहेब पराग जुमडे सोमेश साटोणे राऊत साहेब इत्यादी.