The party entry program of Vachit Bahujan Aghadi at Tadiwala Road was held with great enthusiasm.
The party entry program of Vachit Bahujan Aghadi at Tadiwala Road was held with great enthusiasm.

वंचित बहुजन आघाडीचा ताडीवाला रोडमधील पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 The party entry program of Vachit Bahujan Aghadi at Tadiwala Road was held with great enthusiasm.

पुणे जिल्हा प्रतिनिधी✒
पुणे:- वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांची बदनामी व पुणे शहर कार्यकारणी बसखास्त होणार अशी उलट सुलट वार्ता करणार्या लोकांना आहे तिथेच ठोकुन काढा असे प्रतिपादन महाराष्ट्राचे जेष्ठ नेते वसंतदादा साळवे हे गौतमभाऊ कांबळे यांचा पक्ष प्रवेशांच्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आज पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरान वर विश्वास ठेऊन वंचित बहूजन आघाडी मध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला महाराष्ट्राचे जेष्ठ नेते वसंतदादा साळवे पुणे शहर अध्यक्ष मुन्वभाई कुरेशी महेशभाऊ कांबळे पुणे शहर महासचिव युवा नेते सचिनभाऊ शिंदे सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हा अध्यक्ष शुभमजी चव्हाण व अक्षय बचुटे पुणे शहर महिला सदस्या प्रज्ञाताई चव्हाण महिला युवा नेते सुरेखाताई आल्हाट हडपसर मतदार संघाचे अध्यक्ष पिताबंर धिवारसाहेब बोपोडी शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष महेंद्रभाऊ येरुल्ले पुणे कँन्टोमँन्ट मतदार संघाचे अध्यक्ष स्वपनिल वाघमारे, फयाज सय्यद हडपसर विधानसभा उपाध्यक्ष, फहरान शेख कँन्टोमँन्ट मतदार संघाचे उपाध्यक्ष प्रभुजी सुनगर व रोहन चौधरी व संघटक सचिन रिकीबे सर, श्रीरामभाऊ गायकवाड, राजभाऊ ओव्हाळ, राहुलभाऊ चांदेलकर, विनोदजी कांबळे, अरविंद कांबळे, भिम साऊंडचे नेते ओकांर कांबळे, प्रभाकर सरोदे, बाळासाहेब बनसोडे युवा नेते दिपक अण्णा गायकवाड, भिम छावा संघटनेते युवा नेते निलेशभाऊ गायकवाड, युवा नेते सुनिलाजी धेंडे, एकता प्रतिष्ठानचे नेते यासीनभाई शेख, मनोजभाऊ जगताप, प्रशांतभाऊ कसबे, अभिजीत थोरात, सनीभाऊ शिंदे, सुनिलभाऊ राजपुत, अक्षयभाऊ गायकवाड प्रभाग अध्यक्ष अलताफभाई नदाफ, दादासाहेब झोटे, भाऊसाहेब झोटे, दिलीप हरिभक्त, युसुफ शेख, विकास जगताप, मोहन शिंदे, मोहन सुर्यवंशी, राजेशभाऊ हरिभक्त, निलेशजी बनसोडे, चंद्रकांत गायकवाड, प्रमोद गायकवाड, मसाजी सुर्यवंशी इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुञसंचालन युवा नेते परशुराम शेवंगे यांनी केले . आभार प्रदर्शन महेशभाऊ कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन सचिनभाऊ कांबळे व त्यांच्यासह प्रभाग समितीने अती उत्साहाने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here