मौजा तुडका येथे शुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी 

मौजा तुडका येथे शुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी 

मौजा तुडका येथे शुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी 

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

तुमसर :- भंडारा जिल्हा तुमसर तालुक्यातील मौजा तुडका येथे आज शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला. ने येणेप्रमाणे आहे की, आम्ही विहिरीचे पाणी नेत असतांना तुम्ही आम्हाला अडथळा का करता? या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यात प्रामुख्याने पुरूषांनी हस्तक्षेप घेतला व पुकमेकांना जबर मारहान केली, यात एक इसम गंभीर जखमी झाल्याने त्याला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर देव्हाडी येथील पोलीसांनी सात जनांना अटक करुण गुन्हा दाखल केला, हा प्रकार तुडका येथे दोन कुटूंब आजुबाजुला राहतात, हिस्से वाटनीत विहिरीवर दोन्ही कुटूंबाचा हक्क आहे, विहिर सौ. जयश्री शंखपाल मानापूरे यांच्या घराजवळ आहे, सौ. शकुंतला वसंता मानापुरे पय ५५ वर्षे हि पाणी नेण्याकरीता घटनेच्या दिवशी विहीरीवर गेली होती दरम्यान जयश्री मानापुरे या रस्त्यावर काही वस्तु ठेऊन पाणी देण्यास अडचन निर्माण करित आहे. यावरून दोन्ही महिलांचा शाब्दीक वाद झाल्याने या दोन्ही कुटंबातील पुरुषांनी हस्तक्षेप घेतला त्यानंतर त्यांचातही शाब्दीक वाद टोकावर गेला, दोन्ही बाजुंच्या पुरुषांनी एकमेकांना जबर मारहाण केली, यात श्री. संजय मानापुरे वय ३० वर्षे यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन त्याच्या हात फेक्चर झाले, त्याचावर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, देव्हाडी पोलीसांनी तत्काल घटनास्थळी धाव घेऊन आरोपी श्री. वसंत गोपाळा मानापुरे वय ६० वर्षे, शकुंतला वसंता मानापुरे वय ५५ वर्षे राहनार तुडका, संजय वसंता मानापुरे वय ३० वर्षे, दिलीप तुकाराम बडवाईक वय ४० वर्षे, राहनार डोंगरी बुज. यांच्या विरुद्ध ३२४, ३२३, ५०४, भादवी याप्रमाणे गुन्हा नोंद केला, तर आरोपी विजय जयदेव मानापुरे वय ३९ वर्षे, अजय मानापुरे वय ३० वर्षे, जयश्री मानापुरे वय ४५ वर्षे, जयदेव मानापुरे वय ५९ वर्षे, यांच्या विरुद्ध भादवी ३२५,३२४,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभने, धामेश्वर खराबे, सुधिर धमगाये, व सहकर्मी प प्रफुल ढबाले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here