ग्रामीण रुग्णालय एटापल्लीच्या
वतीने वैद्यकीय व दंत आरोग्य शिबीर
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय. डॉ.अनील रूडे जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली यांच्या हस्ते
मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो.न.9405720593
एटापल्ली आज दिनांक 14/3/2022 रोज सोमवार ला
ग्रामीण रुग्णालय एटापल्ली च्या वतीने वैद्यकीय व दंत महा आरोग्य शिबिराचा तसेच नवीन शस्त्र क्रिया विभाग रूम चा उद्घाटन
आयोजन करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर अनिल रूडे सर जिल्हा शल्य चिकित्सक सा.रु .गड़चिरोली अध्यक्षा म्हणून एटापल्ली नगरपंचायत च्या उपाध्यक्ष माननीय मिनाताई पोचरेड्डी नागुलवार प्रमुख पाहुने म्हणून डॉक्टर धुर्वे सर डॉक्टर कन्ना मडावी सर वैदकीय अधीक्षक अहेरी, बांधकाम सभापती माननीय राघव सुलवावार बालकल्याण सभापती ताराताई लोकेश गावड़े, वैद्यकीय अधीक्षक एटापल्ली डॉक्टर बर्डे सर, पुलिस निरिक्षक विजयानंद पाटिल सर, वैद्यकीय अधीक्षक राउत मैडम, टी एच ओ डॉक्टर कन्नाके, श्री प्रज्वल भाऊ नागुलवार सामाजिक कार्यकरते तथा सचिव आविस, लोकेश गावड़े सर व ग्रामीण रुग्णालय एटापल्ली चे कर्मचारी वृंद व एटापल्ली तालुक्यातिल भरपूर संखेने रुग्ण उपास्थित होते. संचालन संजय बांबोडे सर तर आभार प्रदर्शन डॉक्टर बर्डे सर केले यानतर लगेच ऑक्सीजन प्लांट बघितल्या गेल कार्यक्रम यशसविसाठी सर्व स्टॉप नी सहकार्य केले.