अखेर नानाभाऊ पटोलेची खासदारकी उमेदवारी पक्की, गोंदिया -भंडारा लोकसभा नेवडणूक लढणार. मीडिया वार्ता न्यूज ची काँग्रेस पक्ष श्रेष्टीनी घेतली दखल.

नानाभाऊ पटोले यांनी भंडारा गोंदिया* *लोकसभा स्वतः लढावी,

भंडारा -गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस* *कर्त्यकर्त्यांची नाना भाऊ* *पटोले कडून अपॆकक्षा.

नानाभाऊ पटोले यांनी भंडारा गोंदिया* *लोकसभा स्वतः लढावी, भंडारा -गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस* *कर्त्यकर्त्यांची नाना भाऊ* *पटोले कडून अपॆकक्षा.

*प्रवीण शेंडे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी*
*मो.9834486558.*

गोंदिया – देशात सध्या राजकारण तापत चाललेला आहे, प्रत्येक पक्ष लोकसभेच्या तिकीट जाहीर करीत आहेत, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने काही प्रमाणात आपले उमेदवार जाहीर केले आहेत पण काँग्रेसनी आता पर्यंत एकही उमेदवार जाहीर केलेला नाही,पूर्व विदर्भातून नागपूर मधून नितीन गडकरी यांना तिकीट जाहीर झाली आहे पण गोंदिया -भंडारा लोकसभा ची उमेदवारी दोन्ही पक्षांनी अजून पर्यंत जाहीर केलेली नाही. दोन्ही जिल्ह्यातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्यांना उत्सुकता लागलेली आहे, पण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नानाभाऊ पटोले यांच्या कडे आशेने पहात आहेत, काँग्रेस पक्षा कडून तीन चार नाव समोर येत आहेत, या पूर्वी तुमसर चे माजी आमदार चरणभाऊ वाघमारे, माजी आमदार सेवक वाघाये, महिला जिल्हा अध्यक्ष बोरकर, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार )कडून डॉ. खुशाल बोपचे यांच्या सुद्धा नावाची चर्चा जोर पकडत आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रत आहेत. सर्व मोठे आणि लहान कार्यकर्ते नाना भाऊ पटोले यांनीच लोकसभा निवडणूक लढावी अशी सर्वांची इच्छा आणि अपॆक्षा आहे.आता हे बघायचे आहे की काँग्रेस कडून नानाभाऊ नाही तर मग कोन.त्याच प्रमाणे भरतीय जनता पक्षा कडून कोणाच्या पदरी उमेदवारी पडतो हे पाहण्या जोगे आहे कारण या पक्षात सुद्धा माजी पालक मंत्री परिणय फुके, विद्यमान खासदार सुनील मेंढे, विद्यमान आमदार विजय रहांगडाले, यांच्या पण नावाची चर्चा दोन्ही जिल्ह्यात होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here