शोधावया भाकरीला मी निघालो. भीमाच्या कार्याशी दुर गलो.
शोधावया भाकरीला मी निघालो. भीमाच्या कार्याशी दुर गलो.

✒️कविता✒️
शोधावया भाकरीला मी निघालो.
भीमाच्या कार्याशी दुर गलो.

कवी प्रशांत जगताप
रा. हिंगणघाट, जिल्हा वर्धा

शोधावया भाकरीला मी निघालो. भीमाच्या कार्याशी दुर गलो.
शोधावया भाकरीला मी निघालो…. भीमाच्या कार्याशी दुर गलो….

शोधावया भाकरीला मी निघालो.
भीमाच्या कार्याशी दुर गलो.
ती भूक होती माझा पोटाची.
पण गरीब समाजाचा भुकेला विसरुन गेलो.
शोधावया भाकरीला मी निघालो,
भीमाच्या कार्याशी दुर गलो !!

कल्पवृक्षाच्या कल्पक बुद्धीने,
मी आज माणसात आलो.
भीमाच्या क्रांति ने शिक्षण घेऊन,
वाघा सारखा गुरगुरणारा झालो.
स्वता:च्या परीवाराच्या आनंदासाठी,
भीमाच्या संघर्षाला विसरुन गलो.
शोधावया भाकरीला मी निघालो.
भीमाच्या कार्याशी दुर गलो !!

रोज करती जातीवादी अन्याय अत्याचार,
मला काय करायचं आहे म्हणुन,
दुर लक्षीत करत आलो.
भीमान सांगीतलेल शिक्षण वाघीनीच दूध आहे,
आम्ही आज गायचे दूध पिऊन.
बुद्धि ग्राहाण ठेऊन
मनुवादयाच्या कळपात सामील झालो.
शोधावया भाकरीला मी निघालो.
भीमाच्या कार्याशी दुर गलो !!

स्वता:चा स्वाभीमान जागवुनी,
सारे भीमच्या कार्यात यारे.
घरा घरात क्रांतिच्या विचाराचे,
आंबेडकर निर्माण करा रे.
भीमाने निर्माण केलेल्या भीम चळवळीशी,
एकजुटीने प्रामाणीक राहुन,
जातीवाध्यावर एकीने वार करा रे,
शोधावया भाकरीला मी निघालो.
भीमाच्या कार्याशी दुर गलो !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here