बामणवाडा येथील वॉर्ड नं. एक मध्ये मागील चार दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद.
बामणवाडा येथील वॉर्ड नं. एक मध्ये मागील चार दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद.

बामणवाडा येथील वॉर्ड नं. एक मध्ये मागील चार दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद.

वॉर्ड प्रतिनिधींचा कमालीचा दुर्लक्ष, स्ट्रीट लाईट सुरू करा -अभिलाष परचाके

बामणवाडा येथील वॉर्ड नं. एक मध्ये मागील चार दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद.
बामणवाडा येथील वॉर्ड नं. एक मध्ये मागील चार दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद.

तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि

राजुरा :- बामणवाडा येथील वॉर्ड नं. एक मध्ये मागील चार दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद असून सदर वॉर्डातून निवडून गेलेल्या प्रतिनिधींचा कमालीचा दुर्लक्ष असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत बामण वाडा येतील मागील निवडणुकीतील माजी सरपंच सर्वानंद वाघमारे यांचे प्रतिस्पर्धी अभिलाष परचाके यांनी व्यक्त केले आहे.

सदर वॉर्डातील स्ट्रीट लाईट ची समस्या निदर्शनास आल्याबरोबर परचाके यांनी सरपंच व लाईनमन सोबत बोलून तत्काळ लाईट शुरू करण्यास कळविले.

वॉर्ड नं. एक मध्ये मागील निवडणुकीत दोन महिला व एक पुरुष असे तीन प्रतिनिधी निवडून आले असून त्या पैकी सर्वानंद वाघमारे हे सरपंच राहिलेले प्रतिनिधी आहेत.

परंतु निवडणुकीत मत घेतांना दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्याने आज मागील पाच दिवसांपासून बिरसा मुंडा वॉर्डातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे अशी खंत परचाके यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here